top of page

ABOUT US

आमचे संस्थापक - श्री. डिओक जोशी काका 
ॐ स्वामी साधना केंद्राचे संस्थापक आहेत श्री. दीपक जोशी उर्फ जोशी काका. जोशी काकांनी त्यांच्या नाथपंथीय श्री गुरूंकडून आणि अनेक श्रेष्ठ वैद्य यांच्याकडून आयुर्वेद, वनस्पतीशास्त्र व प्राचीन विद्यांचे सखोल ज्ञान पूर्णपणे आत्मसात केले. त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र यांतील ज्ञानाबरोबरच मर्मचिकित्सा आणि मसाज यांतही विशेष कौशल्य प्राप्त केले आहे. अनेक श्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी मंत्र शास्त्राचे ज्ञान संपादन केले आहे. आधुनिक विज्ञान व प्राचीन ग्रंथातील ज्ञान यांची सांगड घालून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जोशी काकांनी केंद्राची निर्मिती केली.
        ॐ स्वामी समर्थ२०१ साधना केंद्रातील त्यांच्या वनसंवर्धनातील अथक, महत्वपूर्ण व नावीन्यपूर्ण कार्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या "वनश्री" ने जोशी काकांना २००८ साली राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "वृक्षमित्र पुरस्कार" प्रदान केला. तसेच "संजीवन गुरुकुल (२०११), "निसर्ग मित्र" (२०१३), "नक्षत्र भास्कर" (२०१५), ह्या पुरस्कारांनीही काकांना सन्मानित करण्यात आले आहे. 

OUR VISION

We strive to create a spiritually enriched world where nature and humanity coexist in harmony. Our efforts focus on preserving rare medicinal plants, conducting research on plant-based healing, promoting energy healing techniques, and encouraging a holistic lifestyle rooted in ancient wisdom.

WHAT WE DO

O3SK offers education and research in Ayurveda, Vanaspati Shastra, and meditation, while also exploring energy healing and mantra science for overall well-being. We work towards environmental conservation by developing medicinal forests and conducting research on sustainable plant growth. Through spiritual retreats, workshops, and community programs, we help individuals reconnect with nature and their inner selves.

OUR COMMUNITY

Our community is a growing network of spiritual seekers, researchers, environmentalists, and learners dedicated to holistic living. Through our courses, events, and YouTube channel, we share knowledge and inspire individuals on their journey toward self-discovery, healing, and sustainability.

  • Instagram
  • Facebook
  • Youtube

© 2025 Shri Swami Samartha Sadhana Kendra

Terms & conditions

Privacy policy

Accessibility statement

bottom of page